शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'बी पॉझिटिव्ह'! कोरोनाला मात दिल्यानंतर 'या' पुणेकराने केले तब्बल ९ वेळा प्लाझ्मा दान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 16:34 IST

पुण्याचा रहिवासी असणारे ५० वर्षांचे अजय मुनोत आणि त्यांची पत्नी २८ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

पुणे : कोरोना झाला तर काय आणि यामुळेच पॉझिटिव्ह शब्दाभोवतीची बसलेली बसलेली 'निगेटिव्हिटी' याला अपवाद ठरला आहे एक पुणेकर. कोरोनामधून बरा झाल्यानंतरच या माणसाने तब्बल ९ वेळा प्लाझादान करत त्याने कोरोना रुग्णांना जीवदान दिले आहे. 

पुण्याचा रहिवासी असणारे ५० वर्षांचे अजय मुनोत आणि त्यांची पत्नी २८ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्रास होत असल्याने मुनोत यांना बालेवाडी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. श्वसनाचा काही काळ झालेला त्रास वगळता इतर काही त्रास त्यांना झाला नाही. मात्र कोरोनाची एकूण परिस्थिती पाहता त्यांनी त्याच वेळी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला.

'लोकमत'शी बोलताना मुनोत म्हणाले “ मी बरा झाल्यानंतर ॲण्टी बॅाडीज आहेत का याची चाचणी केली. त्यानंतर पहिल्यांदा प्लाझ्मा दान केले. यानंतर मला लक्षात आले की, १४ दिवसांच्या खंडानंतर पुन्हा प्लाझ्मा दान करता येते. मग मी सातत्याने दान करायला सुरुवात केली. १७ तारखेला माझा पन्नासावा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मला १७ तारखेलाच दान करायचे होते. मात्र १४ दिवस न झाल्याने त्या दिवशी प्लाझ्मा देता आला नाही. पण आज मात्र मी दान केले.” 

मुनोतांचे हे ९ वे प्लाझ्मा डोनेशन होते. असे दान करता येते का याबाबत विचारले असता डॅा. संजय पाटील म्हणाले “ प्लाझ्मा दानासाठी ॲण्टी बॅाडीजची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे जर योग्य असेल तर कितीही वेळा प्लाझ्मा दान करता येते. जीव वाचवण्यासाठी प्लाझ्माचा उपयोग होतो. त्यासाठी लोकांनी प्लाझ्मा दान करणे महत्वाचे आहे”

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका