शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भांडणे सोडविणाऱ्यास बॅटने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:38 IST

भांडणे सोडविल्याचा राग डोक्यात ठेवून डोक्यात बॅटने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री येरवड्यात घडली. रामचंद्र बबनराव चव्हाण (वय४२ रा. जनतानगर येरवडा) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

विमाननगर : भांडणे सोडविल्याचा राग डोक्यात ठेवून डोक्यात बॅटने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री येरवड्यात घडली. रामचंद्र बबनराव चव्हाण (वय४२ रा. जनतानगर येरवडा) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शुभम शिंदे (वय२३ रा. वडारवस्ती येरवडा) याच्याविरुद्ध गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चव्हाण हे त्यांच्या दारात उभे होते. समोरच शुभम शिंदे हा दोघांना शिवीगाळ करून मारहाण करीत होता. चव्हाण यांच्या लहान भावाचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. आमच्या घरी दु:खाची घटना घडली आहे. येथे भांडणे करू नका, असे म्हणत चव्हाण यांनी त्यांची भांडणे सोडविली. या घटनेनंतर काही मिनिटांतच शुभमने परत येऊन चव्हाण यांच्या डोक्यात बॅटने हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी झाले. स्थानिक तरुणांनी उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. हल्ला करून शुभम फरार झाला. या घटनेत चव्हाण यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शुभम शिंदे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या