शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या खंडपीठासाठी काकडेंना निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 19:32 IST

पुणे खंडपीठ ठरावाला ४० वर्षे उलटल्यानंतही पुण्यात खंडपीठ सुरू झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने काकडे यांची भेट घेतली.

ठळक मुद्देकाकडे यांचे खंडपीठासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

पुणे : शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने खासदार संजय काकडे यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी खंडपीठासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन काकडे यांनी दिले. पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, उपाध्यक्ष भूपेंद्र गोसावी, रेखा करंडे, सचिव संतोष शितोळे, लक्ष्मण घुले, हिशेब तपासणीस सुदाम मुरकुटे, खजिनदार प्रताप मोरे, विजयसिंह ठोंबरे, आनंद केकाण यावेळी उपस्थित होते. पुणे आणि औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे, असा ठराव १९७८ मध्ये विधी मंडळात मंजुर झाला आहे. त्यानुसार १९८१ मध्ये औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले. या ठरावाला ४० वर्षे उलटल्यानंतही पुण्यात खंडपीठ सुरू झाले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने काकडे यांची भेट घेतली. शहरात खंडपीठ सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच बारच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन काकडे यांनी यावेळी दिले.  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयSanjay Kakdeसंजय काकडे