शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चालकाने लांबवली बॅंकेची चार कोटींची रोकड, हडपसरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:49 IST

एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली 4 कोटींची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना हडपसरमधील ससाणेनगरमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. 

पुणे : एटीएममध्ये भरणा करण्यासाठी दिलेली 4 कोटींची रोकड घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना हडपसरमधील ससाणेनगरमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बॅंकेच्या सासणेनगर मधील एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी मोटार घेऊन खासगी एजन्सीचे कर्मचारी गेले होते. त्यांच्यासोबत बंदूकधारी सुरक्षारक्षक होता. पैसे भरायचे असल्याने हा सुरक्षारक्षक आणि अन्य कर्मचारी मोटारीतून खाली उतरले. 

ही संधी साधत चालकाने गाडी सुरू केली. काही कळायच्या आताच चार कोटी रूपयांची रोकड घेऊन मोटारीसह तो पसार झाला.  सुरक्षा रक्षकांनी आणि कर्मचा-यांनी आरडाओरडा करीत मोटार थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू, चालक मोटार न थांबवता तेथून निसटला. काही वेळाने चालक कदाचित परत येईल असे वाटल्याने त्यांनी काही वेळ वाट पाहिली, परंतू, तो न आल्याने त्वरीत हडपसर पोलीस ठाण्याला माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच हडपसर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे शहरासह  शहराबाहेर जाणा-या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करून  वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चालकाचे नाव अद्याप समजू शकले नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा