शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बालेवाडी सीएम चषक : आमदारांनी टाकले नगरसेवकांना मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 01:46 IST

राजकारणामध्ये एकमेकाला मागे टाकण्याची स्पर्धा नेहमी असते पण लोकप्रतिनिधींनी धावण्याच्या शर्यतीत एकमेकाला मागे टाकण्याचा आनंद घेतला.

पाषाण : राजकारणामध्ये एकमेकाला मागे टाकण्याची स्पर्धा नेहमी असते पण लोकप्रतिनिधींनी धावण्याच्या शर्यतीत एकमेकाला मागे टाकण्याचा आनंद घेतला. आमदार मेधा कुलकर्णी यांनी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये नगरसेवकांना मागे टाकत बाजी मारली. बालेवाडी येथे सीएम चषक स्पर्धेदरम्यान लोकप्रतिनिधींचीही पळण्याची स्पर्धा झाली.या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका ज्योती गणेश कळमकर, नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर, नगरसेवक जयंत भावे, अध्यक्ष भाजपा कोथरूड मतदारसंघ प्रकाश बालवडकर, उपाध्यक्ष राहुल कोकाटे, गणेश कळमकर, सचिन पाषाणकर, कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष रितेश वैद्य, नवनाथ वावले यांनी १०० मीटर धावणे या स्पर्धेत सहभागी होऊनउद्घाटन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.आॅनलाईन नोंदणीला प्रतिसादश्री छत्रपती शिवाजीमहाराज क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सीएम चषक स्पर्धा व खेलो इंडिया या स्पर्धेच्यानिमित्ताने आज १०० मीटर व ४०० मीटर धावणे या स्पर्धेचे आयोजन आमदार मेधा कुलकर्णी व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आॅनलाईन नावनोंदणी करून आपला सहभाग नोंदविला होता.

टॅग्स :Puneपुणे