शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

आशा वर्कर्सना मिळणार सायकलींची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:26 AM

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वाटप : वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांना साहित्य

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील आशा वर्कर्स यांना पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने एकूण १५०० सायकली मोफत वाटप करण्यात येणार असून, प्रथम टप्प्यात त्यातील एकूण २८० सायकलींचे वाटप गुरुवार रोजी दुपारी ३ वाजता खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

इंदापूर शहरातील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या मैदानात सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी बारामती येथे वयोश्री योजनेअंतर्गत पूर्व तपासणी झालेल्या, इंदापूर तालुक्यातील गरजवंत अपंग लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी अपंग लाभार्थी व आशा वर्कर्स यांच्या बरोबर गप्पा मारल्या व त्यांची विचारपूस केली. आशा वर्कर्स यांना सायकलीवर बसवून त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांनीदेखील सायकल चालवली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, वैशालीताई पाटील, कृषी उत्पन्न बाजर समिती उपसभापती यशवंत माने, राष्ट्रवादी इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत, नगरसेवक श्रीधर बाब्रस, नगरसेविका हेमलता माळुंजकर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अरबाज शेख, सामाजिक कार्यकर्ते अशोक मखरे, वसंतराव माळुंजकर, अशोक चोरमले, विद्या प्रतिष्ठानचे व्यवस्थापक वर्धमान शहा आदी मान्यवर मोठ्या संख्येनेउपस्थित होते. 

टॅग्स :Baramatiबारामती