शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून खंडणी उकळणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला

By नम्रता फडणीस | Updated: August 25, 2023 18:12 IST

हा प्रकार 8 ते 25 डिसेंबर दरम्यान चिंचवड भागात घडला...

पुणे : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत एका औषध विक्रेत्याकडून तब्बल 5 लाख 58 हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आरोपीचा जामीन डी. पी. रागीट न्यायालयाने फेटाळला. सुरेश जसाराम चौधरी (वय 32 रा.संत तुकाराम नगर, एंंथॉनी गार्डन जवळ पिंपरी) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे.

हा प्रकार 8 ते 25 डिसेंबर दरम्यान चिंचवड भागात घडला. याप्रकरणी मांगीलाल घिसाराम चौधरी (रा.चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी सुरेश चौधरी याने सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन, ओळखपत्र दाखवून फिर्यादीच्या मेडिकलमधून दिलेल्या औषधामुळे पेशंट मरणार आहे. त्याबाबत गुन्हा दाखल होऊन अटक होणार असल्याची भीती घालत ब्लॅकमेल करुन वेळोवेळी 5 लाख 58 हजार रुपये खंडणी उकळली आहे.

तसेच इतर औषध विक्रेत्यांचीही फसवणूक केली आहे असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. आरोपीने बनावट सीबीआयचे ओळखपत्र  नष्ट केले आहे. तसेच खंडणीची रक्कम वसूल झालेली नाही. आरोपीवर यापूर्वीही गुन्हा दाखल आहे असा युक्तिवाद अँड अगरवाल यांनी केला. हा युक्तिवाद ग्राहय धरीत न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड