शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अजब ‘गुलाब’ की गजब कहानी....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 19:40 IST

गुलाबाच्या झाडाच्या उंचीचा अंदाज बांधणे तसे थोडे अवघडच..पण सुखसागरनगर येथील कल्पवृक्ष बंगल्यात अजब प्रकारच्या गजब गुलाबाने थेट ३० फुटापर्यंत उंची गाठत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

ठळक मुद्देगावठी गुलाब : विस्तार झाला तब्बल ३० फुटांपर्यंत 

बिबवेवाडी :  गुलाबाचे आकर्षण नसणारा माणूस सापडणे अशक्यच...! कारण प्रत्येकाच्या आयुष्यात गुलाबाचे ‘स्थान ’ तसे खूपच जवळचे..   गुलाबाच्या झाडाच्या उंचीचा अंदाज बांधणे तसे थोडे अवघडच..पण बिबवेवाडीतील कल्पवृक्ष बंगल्यात अजब प्रकारच्या गजब गुलाबाने थेट ३० फुटापर्यंत उंची गाठत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ही घटना आहे बिबवेवाडी पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब भारूड यांच्या घरी लावलेल्या गुलाबाची. त्यांनी आवड म्हणून गावठी गुलाबाचे रोप त्यांच्या सुखसागरनगर येथील कल्पवृक्ष या राहत्या घरी ४ ते ५ वर्षांपूर्वी लावले होते. परंतु ,बघता बघता या गावठी गुलाबाच्या रोपाचे ३० फुटी झाडांत रूपांतर झाले. नानासाहेब भारूड हे मुळचे कोपरगांव येथील शेतकरी कुटुंबातील. त्यामुळे त्यांना शेतीची व झाडांची आवड असून, पोलीस खात्यातील नोकरी करत असतानाही त्यांनी आपली आवड जपली.या गुलाबाच्या झाडासाठी त्यांनी संपूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर केला असून, हे सेंद्रिय खत सुद्धा स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून तयार करतात. या सेंद्रिय खतामुळेच या गुलाबाच्या झाडाची वाढ झाली असे भारूड यांनी सांगितले.या गावठी गुलाबाच्या झाडाला १२ महिने हलक्या गुलाबी रंगाचे ताटवे फुलले असतात. फुले नेहमी झाडावरच चांगली दिसतात या विश्वासातून या झाडाचे गुलाब ते कधीही तोडत नाहीत. त्यामुळे या परिसरांत या ४० फुटी गुलाबाच्या झाडाची परिसरांत आकर्षण व चर्चा असते.

टॅग्स :PuneपुणेBibvewadiबिबवेवाडी