शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांमध्ये मराठा विभाग हवा; अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 11:48 IST

मराठ्यांचा इतिहास सर्वत्र समजण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये मराठा विभाग असला पाहिजे, अशी अपेक्षा माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देशिवाजीमहाराज नसते, तर आपण येथे सापडलो नसतो : अविनाश धर्माधिकारी‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव पुरस्कार' मोहन शेटे यांना प्रदान

पुणे : सध्या भारताच्या इतिहासाची नियोजन करून तोडफोड करण्यात येत आहे. शिवाजीमहाराज हे सार्‍या भारताचे होते. शिवाजीमहाराज नसते, तर आपण येथे सापडलो नसतो. त्यामुळे मराठ्यांचा इतिहास सर्वत्र समजण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये मराठा विभाग असला पाहिजे, अशी अपेक्षा माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या १२३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष गो. बं. देगलूरकर, वक्ते मोहन शेटे, लेखक सुरेश अमोणकर उपस्थित होते. या वेळी कै. आनंद केळकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव पुरस्कार' मोहन शेटे यांना, तर ‘कै. आनंद वैद्य स्मृती पुरस्कार’ लेखक सुरेश अमोणकर (गोवा) यांना धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ३० ग्रंथांना पारितोषिके देण्यात आली व प्रकाशकांनाही सन्मानपत्रे देण्यात आली.धर्माधिकारी म्हणाले की, ‘मराठी भाषेत जोपर्यंत नवनिर्मिती होत आहे, तोपर्यंत या भाषेला मरण नाही. उत्तम लिखाण करणारी प्रतिभासंपन्न माणसे हीच मराठी भाषा टिकवू शकतील, त्यामुले मराठीचे अस्तित्व कायम राहील.’विनया देसाई यांनी सूत्रसंचलन केले. 

टॅग्स :marathaमराठाhistoryइतिहास