शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पैसे आणि साड्या वाटण्याच्या अमिषाने महिलांचे मंगळसुत्र लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 20:52 IST

गरीबांना पैसे व साड्यांचे वाटप करण्याच्या अमिषाने दोन महिलांचे मंगळसुत्र हातचलाखीने लंपास केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना कोथरुड व शिवाजीनगर येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडल्या.

ठळक मुद्देदोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास ५२ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिसांकडे दिली फिर्याद

पुणे : गरीबांना पैसे व साड्यांचे वाटप करण्याच्या अमिषाने दोन महिलांचे मंगळसुत्र हातचलाखीने लंपास केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना कोथरुड व शिवाजीनगर येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडल्या. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात सुतारदरा येथे राहणाऱ्या ५२ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्या मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास कोथरुड येथील रामबाग कॉलनी परिसरात असताना त्यांच्याजवळ एक अनोळखी व्यक्ती आला. त्याला गोवा येथे २५ लाखाची लॉटरी लागलेली आहे. त्यामुळे गरीबांना वाटण्यासाठी त्याने पैसे व साड्या आणल्या असल्याचे अमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्या पिशवीमध्ये पैसे टाकण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपयांचे मंगळसुत्र हातचलाखीने काढून घेतले. दुसरी घटना शिवाजीनगर येथील भैयावाडी येथे मंगळवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली़. जया कसबे (वय ३९, रा़ शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे़.त्या  शिवाजीनगर येथील भैय्यावाडी चाळ येथून दुपारी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे एक जण आला़. त्याने जया कसबे यांना थांबवून आम्ही गोर गरिबांना साड्या व पैसे दान करत आहोत, असे अमिष दाखवत त्याच्या खिशातून नोटांचे बंडल काढून ते त्यांना दाखवले. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र काढून देण्यास सांगितले. ते मंगळसुत्र शंभर रुपयांच्या नोटांमध्ये गुंडाळण्याचा बहाणा करून त्यांच्याकडे दिले. तो पुढे गेल्यावर त्यांनी त्यांचे मंगळसुत्र पाहण्यासाठी नोटा काढल्या. तर त्यात दगड गुंडाळलेले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस