शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

संविधान सन्मान सभेत अांबेडकर काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 18:54 IST

संविधान दिनाचे अाैचित्य साधत वंचित बहुजन अाघाडीच्या वतीने पुण्यात संविधान सन्मान सभा अायाेजित करण्यात अाली अाहे.

पुणे : साेलापूर अाणि अाैरंगाबाद येथील वंचित बहुजन अाघाडीच्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे अाता पुण्यातील संविधान सन्मान सभेत अॅड प्रकाश अांबेडकर काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे. साेमवारी 26 नाेव्हेंबर राेजी पुण्यातील एसएसपीएमएस च्या मैदानावर संध्याकाळी 4 वाजता ही सभा हाेणार अाहे. या सभेत प्रकाश अांबेडकर तसेच एमअायएमचे अामदार इम्तिजायज जलिल अाणि वंचित बहुजन अाघाडीचे इतर नेते उपस्थितांना संबाेधित करणार अाहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयाेध्या दाैरा करुन राम मंदिराची मागणी पुन्हा एकदा केली असताना प्रकाश अांबेडकर या सगळ्यावर काय बाेलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे.      26 नाेव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जाताे. या दिनाचे अाैचित्य साधून वंचित बहुजन अाघाडी तर्फे पुण्यात संविधान सन्मान सभेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या सभेत अॅड प्रकाश अांबेडकर सध्या गाजत असलेल्या विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता अाहे. तसेच एमअायएमचे अामदार इम्तियाज जलिल हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून उपस्थितांना संबाेधित करणार अाहेत. साेलापूर पाठाेपाठ अाैरंगाबाद येथील वंचित बहुजन अाघाडीच्या सभांना माेठा प्रतिसाद लाभल्याने इतर पक्षांचे खासकरुन काॅंग्रेसचे पुण्यातील सभेकडे लक्ष लागले अाहे. दलित अाणि मुस्लिम ही काॅंग्रेसची पारंपारिक मते येत्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन अाघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे. या सभेला धनगर समाजाचे नेते अॅड विजयराव माेरे, भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशाेक साेनाेने, भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने, अंजली अांबेडकर अादी उपस्थित राहणार अाहेत. त्याचबराेबर शितल साठे यांचा शाहिरी जलसा देखिल या कार्यक्रमाचे अाकर्षण असणार अाहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघImtiaz Jalilइम्तियाज जलील