शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणाच्या रागावरुन एकाला तलवारीने भोकसले, जखमीची प्रकृती चिंताजनक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 16:08 IST

जुन्या वादातून घडली घटना.

राजगुरूनगर :  राक्षेवाडी (ता. खेड)  येथे अज्ञात कारणावरून एकाला तलवारीने भोकसण्यात आल्याची घटना मंगळवारी(दि१२) रात्री घडली. यामध्ये दत्तात्रय विठ्ठल राक्षे (वय ४५ ) हा गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी दत्तात्रय यांचा भाऊ राजेंद्र विठ्ठल राक्षे (वय ४२ रा. राक्षेवाडी) यांनी खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी संजय तबाजी राक्षे याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तलवार देखील हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी जुन्या वादातून रागाच्या भरात आरोपी संजय याने राक्षेवाडी येथील पाचारणे आळीच्या शेतात दत्तात्रय याच्यावर घरातील तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात दत्तात्रय गंभीर जखमी झाला. दरम्यान,कुटुंबातील लोकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी करित आहे.

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक