शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

एटीएसकडून पुण्यात आणखी शस्त्रसाठा जप्त, नालासोपारा, पुण्यात पुन्हा छापे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 05:12 IST

हिंदुत्ववादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या कसून चौकशीनंतर एटीएसने नालासोपारा आणि पुण्यामध्ये छापे मारले.

मुंबई - हिंदुत्ववादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या कसून चौकशीनंतर एटीएसने नालासोपारा आणि पुण्यामध्ये छापे मारले. त्यात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या वाहतुकीसाठी वापरलेली कार व मोटारसायकलसह आणखी शस्त्रसाठा, महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.राऊत याच्या घर आणि दुकानात गुरुवारी छापा टाकून एटीएसने शस्त्रसाठा जप्त केला. एटीएसने रविवारी पुन्हा छापे मारून नालासोपाऱ्यातून ५ गावठी पिस्तुलांसह ३ अर्धवट बनावट पिस्तुले, ९ मि.मी.ची ११ काडतुसे, ७.५ मि.मी.ची ३० काडतुसे आणि शस्त्रांस्त्रांचे सुटे भाग हस्तगत केले.एटीएसने पुण्यात छापे मारून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या वाहतुकीसाठी वापरलेली कार व मोटारसायकल जप्त केली. लॅपटॉप ६ हार्डडिस्क, ५ पेनड्राइव्ह, ९ मोबाइल, सिमकार्ड्स, वायफाय डोंगल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या १३ जणांची कसून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :crimeगुन्हेnewsबातम्या