शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या अमली पदार्थाचा तपास एटीएसकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 23:13 IST

दहशतवादीशी लागेबांधे, बॉलीवूड कनेक्शन असल्याचा संशय

पुणे : ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्ट्यासाठी दिल्लीहून आणलेल्या सुमारे १२० कोटी रुपयांचा ३४ किलो चरस लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला होता. या गुन्ह्याचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविला आहे. लोहमार्ग पोलिसांबरोबरच आता याचा तपास दहशतवाद विरोधी पथक करणार आहे. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या तपासात अनेक धागेदोरे मिळाले असून त्यात बॉलीवूडचे कनेक्शन असल्याचे आढळून आल्याचे समजते.

हिमाचल प्रदेशातून दिल्लीमार्गे पुण्यात आलेले हे अमली पदार्थ पुण्यासह मुंबई, गोवा, नागपूर, बंगलोर या शहरातील पब, हॉटेलमध्ये नववर्षाच्या पार्टीमध्ये विकला जाणार होता. त्यापूर्वीच पुणे लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून ३४ किलो चरस जप्त केले होते.याबाबत लोहमार्गचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले की, एकापेक्षा अधिक जिल्ह्यात जर गुन्ह्याची व्याप्ती असेल तर त्याचा तपास सीआयडीकडे दिला जातो. त्याप्रमाणे अमली पदार्थाच्या गुन्ह्याची व्याप्ती २ पेक्षा अधिक जिल्ह्यात असेल तर त्या त्या राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाकडे त्याचा तपास सोपविण्यात येतो. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास एटीएसकडे साेपविला आहे. एटीएसच्या समवेत लोहमार्ग पोलीस याचा तपास करीत आहे.

मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी धडाक्यात कारवाई केली होती. सध्या त्यांची महाराष्ट्र एटीएसमध्ये बदली केली आहे. पुण्यात त्यांनी यापूर्वी एक अमली पदार्थाविरोधात कारवाई केली होती. त्यासह राज्यातील १० अमली पदार्थाचे गुन्हे गृह विभागाने एटीएसकडे साेपविले आहेत. त्याप्रमाणे या गुन्ह्यातही २ हून अधिक राज्याचा संबंध असल्याने पुण्यातील हा गुन्हा एटीएसकडे सोपविला आहे.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसDrugsअमली पदार्थ