शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषशास्त्र दिशादर्शक शास्त्र : अ‍ॅड. भास्करराव आव्हाड : पुण्यात मंदाश्री पुरस्कार प्रदान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:05 IST

आपल्या कुवतीनुसार भविष्याचा अर्थ लावायचा असतो़ शास्त्राच्या माध्यमातून ज्या सूचना मिळतात, त्या मार्गदर्शन करत असतात, असे मत अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशरद माजगावकर, नीलम पोतदार यांना अ‍ॅड. आव्हाड यांच्या हस्ते मंदाश्री पुरस्कर प्रदानलोकांना उभारी देण्यासाठी या शास्त्राचा विचार होणे आवश्यक : आव्हाड

पुणे : काही शास्त्र ही गणित स्वरुपाची तर काही दिशादर्शक असतात़ दिशादर्शक शास्त्रात गणित महत्वाचे नसते आणि आपल्या कुवतीनुसार भविष्याचा अर्थ लावायचा असतो़ शास्त्राच्या माध्यमातून ज्या सूचना मिळतात, त्या मार्गदर्शन करत असतात, असे मत अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले़ पं. दादासाहेब प्रतिष्ठानच्या वतीने मंदाश्री पुरस्काराचे वितरण करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ यावेळी नाशिकचे शरद माजगावकर आणि मुंबईच्या कृष्णमूर्ती अभ्यासक नीलम पोतदार यांना अ‍ॅड. आव्हाड यांच्या हस्ते मंदाश्री पुरस्कर प्रदान करण्यात आला़ यावेळी व्यासपीठावर डॉ़ वा़ ल़ मंजुळ, चंद्रकांत शेवाळे, प्रतिष्ठानचे विश्वस्त विजय जकातदार, नंदकिशोर जकातदार उपस्थित होते़ नीलम पोतदार यांनी ज्योतिषशास्त्राचा प्रचार, प्रसार आणि विद्या देणाऱ्या संस्थेकडून आपल्या माणसाने आपले कौतुक केलेले पाहून खूप आनंद झाल्याचे सांगितले़ प्रतिष्ठानचा उपक्रम आम्हाला प्रोत्साहन देणारा असून आलेल्या जातकाला प्राणवायू देऊन त्याचे दु:ख कमी करुन त्याचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा सल्ला शरद माजगावकर यांनी दिला़ ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे यांनी श्रीकृष्ण जकातदारांकडे माणसे पारखण्याची क्षमता होती़ व त्यांनी शास्त्राला सोडून कधीही वर्तन केले नाही, असे सांगितले़डॉ़ वा़ ल़ मंजुळ म्हणाले, जकातदार कुटुंबीय ज्योतिष्याची परंपरा चालवत आहे़ ज्योतिषशास्त्रात बाबा वाक्यं प्रमाणाम ही संकल्पना बदलण्याची गरजेचे आहे़ सुरुवातीला विजय जकातदार यांनी मंदाश्री पुरस्कारामागची भूमिका विशद करुन मानपत्राचे वाचन केले़ नंदकिशोर जकातदार यांनी पाहुण्याचा परिचय करुन दिला़ सूत्रसंचालन व आभार पल्लवी चौहान यांनी मानले़ 

सध्या समाजात भविष्याचा धंदा केला जातो आणि त्यातून पैसे कमावले जातात़ लोकांना उभारी देण्यासाठी या शास्त्राचा विचार होणे आवश्यक आहे़ ज्योतिषांनी तत्त्वज्ञान समजून घेऊन कर्मकांडाचा विचार करावा़ धर्मात आचरण महत्त्वाचे आहे.

- अ‍ॅड. भास्करराव आव्हाड

टॅग्स :Puneपुणे