शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वाकडेवाडी येथे आगमन 

By प्रशांत बिडवे | Updated: June 12, 2023 16:07 IST

दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीची दुपारची विश्रांती वाकडेवाडी येथे असते...

पुणे : जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे वाकडेवाडी येथे दुपारच्या विसाव्यासाठी पावणेचार वाजता आगमन झाले. उपस्थित नागरिकांनी फुलांचा वर्षाव करीत तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले.

तुकाराम महाराजांना नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी विसावा मंडप उभारण्यात आला होता. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांग तयार करण्यात आली होती. नागरिकांनी रांगेत दर्शन घेतले. दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीची दुपारची विश्रांती वाकडेवाडी येथे असते. दीड ते दोन तास विसावा घेत पालखी पुढे मार्गक्रमण करते.

यावेळी प्रांताधिकारी स्नेहलता देवकाते, पुणे शहर तहसिलदार राधिका हावळ बारटक्के, मंडळ अधिकारी सीमा गेंजगे, तलाठी गौतम डेरे, माधुरी खडसे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. विठ्ठल रुख्मिणी भक्त मंडळाचे अध्यक्ष विरु खोमणे, सचिव राहुल भोर, सदस्य  श्रीकांत पायगुडे, नितीन कुडले, अनिल माने, किशोर कारले यांच्यासह वाकडेवाडी ग्रामस्थ  उपस्थित होते.

पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. विसावा मंडपात गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली जात होती. पोलिसांकडून नागरिकांना दागिने मौल्यवान वस्तू सांभाळण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPuneपुणे