शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025: पंढरीच्या वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक दिवसाचा अनुभव;पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन

By राजू इनामदार | Updated: June 20, 2025 17:09 IST

किमान एक दिवसाचा तरी वारीचा, वारकर्यांच्या भक्तीभावाचा, निष्ठेचा अनुभव घ्या या उद्देशाने सपकाळ यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पंढरीच्या वारीत एक दिवसाचा सहभाग देणार आहेत. २४ डिसेंबरला (मंगळवार) सकाळी यवतपासून (पुणे सोलापूर रस्ता उरळी कांचनच्या पुढे) ते दिंडीत पायी चालतील. त्यादिवशी सायंकाळी वरवंड (ता. दौंड) येथे पोहचतील. दिंडी क्रमांक २८२ मधून ते चालणार आहेत.किमान एक दिवसाचा तरी वारीचा, वारकर्यांच्या भक्तीभावाचा, निष्ठेचा अनुभव घ्या या उद्देशाने सपकाळ यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही त्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दिंडीची शिस्त बिघडु नये यासाठी आधी नावनोंदणी आवश्यक केली आहे. ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्वरीत प्रदेश कार्यालयाकडे आपली नोंदणी करून घ्यावी व मंगळवारी (दि.२४) सकाळी ७ वाजता यवत इथे २८२ क्रमाकांच्या दिंडीत यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025