शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

'कोर्ट ऑफ फ्रेंड' नियुक्त करून बलात्काराचा दावा निकाली; 68 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता

By नम्रता फडणीस | Updated: October 19, 2023 15:39 IST

कोर्ट ऑफ फ्रेंड म्हणून नेमल्याची सत्र न्यायलयायातील ही पहिलीच वेळ असल्याचे वकिलांनी सांगितले.

पुणे: शिवाजीनगर न्यायालयात "फ्रेंड ऑफ कोर्ट' ची नियुक्ती करून बलात्काराचा दावा निकाली काढण्यात आला. यात एका 68 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीची सत्र न्यायाधीश ए.आय.पेरमपल्ली यांनी निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायाधीश आशिष आयाचित यांनी "फ्रेंड ऑफ कोर्ट' ची नियुक्ती केली होती.

ज्येष्ठ व्यक्ती काम करत असलेल्या एजन्सीमार्फत 75 वर्षाच्या ब्राम्हण ज्येष्ठ नागरिकाच्या घरी राहून घरकाम करण्यासाठी 50 वर्षीय ब्राम्हण अथवा मराठा महिला हवी आहे, अशी जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात आली होती. 24 ऑगस्ट 2014 रोजी दिलेल्या जाहिरातीत महिलेला 10 ते 15 हजार रुपये पगार देण्यात येईल, असे म्हटले होते. ही जाहिरात पाहुन पीडितेने संपर्क साधला. ती एजन्सीच्या ऑफिसला गेली. त्याने त्या व्यक्तीशी बोलणे करून दिले. त्यानंतर तिने कामाची गरज आहे. राहायला जागा नाही, असे त्याला सांगितले. तो तिला कोथरूड येथे घेऊन गेला. "मी पण एकटा आहे. माझ्या गरजा पूर्ण केल्यास हवे ते देईन' असे म्हणत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कोट ऑफ फ्रेंडची नियुक्ती कशासाठी ?    या प्रकरणात आरोपी स्वत: खटला चालवित होता. त्याने वकील दिला नव्हता. "लिगल ऍड'चाही वकील घेतला नव्हता. स्वत: साक्षीदारांची उलट तपासणी घेत होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या शंकाचे निरसन करण्यासाठी, तसेच योग्य तो न्याय देण्यास मदत करण्यासाठी या दाव्यात "फ्रेंड ऑफ कोर्ट'ची नियुक्ती केली होती.अँड. सचिन ठोंबरे यांनी अनेक फौजदारी दावे चालविले आहेत. त्यांना तब्बल 20 वर्षाहून अधिक काळ फौजदारी प्रॅक्टीस केल्याचा असलेल्या अनुभवाचा विचार करून ही नियुक्ती झाली होती. कोर्ट ऑफ फ्रेंड म्हणून नेमल्याची सत्र न्यायलयायातील ही पहिलीच वेळ असल्याचे अँड ठोंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसSenior Citizenज्येष्ठ नागरिक