शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:31 IST

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ जूनपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्ज करण्यासाठी ५ जुलै ही शेवटची मुदत आहे.

पुणे - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ जूनपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. प्रवेश अर्ज करण्यासाठी ५ जुलै ही शेवटची मुदत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आॅनलाईन प्रवेशाची प्रक्रिया पार पडणार आहे.बीएस्सी कृषी, बीएस्सी उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, बीएस्सी आॅनर्स, सामाजिक विज्ञान या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावी विज्ञानमधील टक्केवारीच्या ३० टक्के गुण आणि एमएचटी-सीईटीच्या संबंधित गटातील गुणांच्या टक्केवारीच्या ७० टक्के गुण असे मिळून उमेदवारांची गुणवत्ता यादी निश्चित केली जाणार आहे.विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व महाविद्यालयाचे विकल्प भरून संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करावयाची आहेत. आॅनलाईन प्रवेशाच्या एकूण ४ फेऱ्या राबविल्या जातील. उमेदवारांनी जास्तीत जास्त महाविद्यालयांचे विकल्प भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, कृषी विद्यापीठअंतर्गत बी. एफ. एस्सी मत्स्यशास्त्र, बीएएस्सी पशुसंवर्धन, कृषीव्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.प्रवेश वेळापत्रकआॅनलाईन अर्जास सुरुवात ११ जूनपासूनअर्जासाठी अंतिम मुदत ५ जुलैतात्पुरती गुणवत्ता यादी १३ जुलैअंतिम गुणवत्ता यादी २३ जुलैपहिल्या प्रवेश फेरीची यादी २६ जुलैदुसºया प्रवेश फेरीची यादी ३ आॅगस्टतिसरी प्रवेश फेरी ९ आॅगस्टचौथी प्रवेश फेरी १६ आॅगस्ट

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रeducationशैक्षणिकnewsबातम्या