शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे गोमांस व वाहन जप्त, दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:18 IST

जनावरांचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे १ हजार किलो गोमांस बेकायदा वाहतूक करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली

नारायणगाव : जनावरांचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे १ हजार किलो गोमांस बेकायदा वाहतूक करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी दिली.

मेहराज खतीब शेख (वय ४०, रा. निमबाला, ता. संगमनेर, जि. अ. नगर), अस्लम मोहम्मद शेख (वय ३७, रा. मदिनानगर, ता. संगमनेर, जि. अ. नगर) या दोघांवर गोवंशहत्या (सुरक्षा) महाराष्ट्र संरक्षण सुधारणा कायदा कलम ५, ५ (क), ९ (अ) व भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलम ११ तसेच व मो. व्हे. अ‍ॅक्ट ६६/१९२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल शामसुंदर सुग्रीव जायभाये यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक घोडे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार : नारायणगाव बस स्थानकासमोरील मुख्य चौकात नाकाबंदी सुरू असताना आज (दि. २) मध्यरात्री ३.३० च्या सुमारास आळेफाट्याकडून पुणे दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा कंपनीची पिकअप (एमएच ४८ टी ४४९७) ची तपासणी केली असता वाहनात पांढºया रंगाच्या गोण्यांमध्ये बेकायदारीतीने गोमांस वाहतूक करीत असताना मिळून आले.१ लाख २० हजाराचा माल जप्त४पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई घोडे पाटील, सहायक फौजदार के. डी. ढमाले, पोलीस नाईक आर. आर. शिंदे, शामसुंदर जायभाये, स्वप्निल लोहार, काळे यांनी केली.या कारवाईत १ लाख २० हजार रुपयेकिमतीचे बेकायदारीत्या कत्तल केलेल्या जनावरांच्या अवयवाचे मांसासह ३ लाख ५० हजार रुपये किमतीची पांढºया रंगाची महिंद्रा पिक-अप गाडी (एमएच ४८ टी ४४९७) असा एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी