शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांचे होणार सन्मानपूर्वक दहन, महापालिकेतर्फे सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 02:13 IST

महापालिकेतर्फे सोय : नायडू रुग्णालयाजवळ उभारले इन्सिनरेटर

येरवडा : शहरात मृत पावलेल्या प्राण्यांना दहन करण्यासाठी आता महापालिकेतर्फे खास व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ-मोठी जनावरे मृत झाल्यानंतर, त्यांच्या दहनाचा प्रश्न गंभीर होता; परंतु आता या सेवेमुळे तो प्रश्न सुटला आहे. सन्मानपूर्वक आता प्राण्यांचे दहन करण्यात येणार आहे.

मोठ्या मृत प्राण्यांच्या दहनासाठी महापालिकेने नायडू रुग्णालयाजवळ उभारलेल्या इन्सिनरेटरचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. नायडू रुग्णालयालगत विद्युत विभागाने हा इन्सिनरेटर उभारला आहे. या पूर्वी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मृत प्राणी गोळा करून त्याची कारकस प्रकल्पात विल्हेवाट लावली जात होती. या प्रकल्पासाठी सुमारे १,९८,९७००० रुपये खर्च आला आहे. सदर प्रकल्पामध्ये ५०० ते ८०० किलोपर्यंतची ४ ते ५ मोठी मृत जनावरे जाळणे शक्य होणार आहे. मृत जनावरे उचलण्यासाठी २ टन क्षमतेची रिमोट कंट्रोल आॅपरेटेड क्रेन बसविण्यात आलेली आहे. मृत जनावर जाळल्यानंतर तयार होणाऱ्या धुरावर प्रक्रिया करण्यासाठी मिस्ट प्रकारचे नॉझल असणारे वॉटर स्क्रबर बसविण्यात आलेली आहे. स्क्रबमधून बाहेर पडणारा धूर हवेत सोडण्यासाठी ३० मीटर उंचीची चिमणी बसविण्यात आलेली आहे.देशातील पहिलाच प्रकल्पपुणे शहरात मृत पावणाºया मोठ्या जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे. यामुळे शहरात स्वच्छता राखण्यास व मृत जनावरांमुळे होणारी आरोग्यकारक परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे. या कामाकरिता गिरीश बापट यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असून, मृत जनावरांचे सन्मानपूर्वक दहन होणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे