शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

...आणि अचानक मारुती व्हॅन पेटली; पिंपरीतील घटना, जीवितहानी नाही

By विश्वास मोरे | Updated: September 8, 2023 11:51 IST

वाहनामध्ये असणारे लॅपटॉप कॉम्प्युटर इतर साहित्याचे नुकसान

पिंपरी: सकाळी पावणे अकराची वेळ..., यमुनानगराकडून केएसबी चौकाकडे जाणारे रस्त्यावर अचानक शॉर्टसर्किट झाल्याने मारुती व्हॅनने पेट घेतला. यामध्ये गाडी जळून खाक झाली आहे. यामध्ये कोणतेही जीवित हानी झालेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित संबंधित वाहन आरटीओसाठी काम करणाऱ्या व्यक्तीचे आहे. मारूती व्हॅन (वाहन क्रमांक एम एच 12 ए एक्स 5787) चिंचवड करून आरटीओ कडे जात होते. त्यावेळी कमलनयन बजाज  स्कूल समोरील रस्त्यावर मारुती व्हॅन चालली होती. त्यावेळी अचानक यांनी पेट घेतला. ही बाब मागील वाहनांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहन चालकाला सांगितले. त्यानंतर चालकाने वाहनातून उडी मारली. वाहनाला आग लागल्याची बाब लक्षात आल्यानंतर सतर्क नागरिकांनी अग्निशामक दलाला कळविले त्यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी आले व त्यांनी आग विझवली यामध्ये वाहनाचे नुकसान झालेले आहे. वाहनांमध्ये असणारे लॅपटॉप कॉम्प्युटर इतर साहित्याचे नुकसान झाले आहे.

थरमॅक्स चौकाजवळीक नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल चे जवळ आज सकाळी शॉक सर्किट मुळे गाडीने अचानक पेट घेतला वेळीच मी अग्निशामक दलाला फोन करून पाचरण करण्यात आले, त्यामुळे पुढील घटना टळली, चालकाच्या प्रसंगावधनामुळे गाडीने पेट घेताच त्याने गाडीतून उडी मारली, त्यामुळे कुठलीही इजा झाली नाही, परंतु गाडीमध्ये असलेल्या लॅपटॉप व इतर सामान संपूर्णतः जळून खाक झाले ,नागरिकांना विनंती आपली गाडीला जास्त वर्ष झाले असेल तर त्याचे वेळेस चेक करावेत जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत, अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी दिली

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFire Brigadeअग्निशमन दलcarकार