शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Anant Chaturdashi 2022| बाप्पाच्या निरोपासाठी 'देवदूत'ही सज्ज; दीड हजारांहून जास्त पोलिसांचा बंदोबस्त

By नारायण बडगुजर | Updated: September 9, 2022 17:31 IST

शगुन चौकात पोलिसांचा फौजफाटा 

पिंपरी : बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज आहे. पिंपरी -चिंचवड शहरात ३६ पेक्षा जास्त विसर्जन घाट आहेत. या घाटांवर महापालिका कर्मचारी, ग्रीन मार्शल, जीवरक्षक तसेच अग्निशामक विभागाचे जवान आणि पोलीस तैनात आहेत. अग्निशामक विभागातील 'देवदूत' हे वाहन प्रत्येक घाटावर जाऊन सज्जतेचा आढावा घेतला जात आहे. 

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात दीड हजारांहून जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच महापालिकेचा अग्निशामक विभाग देखील अलर्ट आहे. अग्निशामक विभागाच्या दीडशे जवानांकडून प्रत्येक घाटावर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. अग्निशामक बंब देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. घाटांवर जीवरक्षक असून लाईफ जॅकेट, लाइफ रिंग, दोरखंड यासह आवश्यकतेनुसार बोट देखील उपलब्ध आहेत. 

नदीत विसर्जनास मनाईपवना नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. असे असले तरी नदीत विसर्जनास मनाई करण्यात आली आहे. नदीच्या घाटावर हौदात विसर्जन करण्यात येत आहे.

शगुन चौकात पोलिसांचा फौजफाटा पिंपरी येथे सायंकाळी गर्दी होऊन मिरवणुकीत रंगत येते. त्यासाठी शगुन चौकात दुपारी चारच्या सुमारास पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. महापालिकेच्या कक्षातर्फे शगुन चौकात मंडळाचे स्वागत केले जाते आहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव