शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षातून घडतो इतिहास : बनसोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:21 IST

एव्हरेस्ट शिखर सर करून माझे ध्येय पूर्ण केले. पण त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला व त्यामुळे हा इतिहास घडला. ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवितात, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले.

ओतूर : एव्हरेस्ट शिखर सर करून माझे ध्येय पूर्ण केले. पण त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला व त्यामुळे हा इतिहास घडला. ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवितात, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले.ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, खेलो इंडिया २०१९ ची सुवर्णपदकविजेती वडगाव शेरी (पुणे) येथील इयत्ता १० वीतील लोणकर विद्यालय पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या भागशाळेची विद्यार्थिनी अवंतिका संतोष नराळे, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूरचे मानद सचिव वैभव तांबे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, प्राचार्य डॉ. टी. एन. साळवे, डॉ. एस. बी. वाळके, उपप्राचार्य डॉ. जी. एम. डुंबरे, उपप्राचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे, प्रा. संजय बागडे, ज्येष्ठ प्रा. नॅकप्रमुख डॉ. व्ही. एम. शिंदे, एनसीसी प्रमुख डॉ. नीलेश हांडे, डॉ. एम एम बागुल ,डॉ. एस एस लंगडे ,जिमखाना विभागाचे डॉ. उमेश पनेरू ,प्रा. बाळासाहेब हाडवळे , डॉ. के.डी सोनावणे, प्रा. व्ही. बी. दुराफे, आर एन गिरमकर, यू.डी. कारभळ, डॉ. डी एम. टिळेकर, डॉ, शितल कल्हापुरे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होतेकार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, ईशस्तवन, स्वागतगीत व मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, बुके व स्मृतिचिन्ह देऊन प्राचार्य साळवे व आदी मान्यवर प्राध्यापकांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टॅग्स :Puneपुणे