शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मनसेने बांगलादेशी घुसखोर घरात घुसून बाहेर काढणे चुकीचे, त्यांना अमित शहांची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 21:53 IST

मुख्यमंत्र्यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर बददल आपली बदललेली भूमिका सांगितली आहे. पण त्या अगोदरची त्यांची भूमिका ही विरोधातली होती...

पुणे : राज्यात महाविकास आघाडी ही समान कार्यक्रमावर झाली आहे. या कार्यक्रमांवर एकजूट असेल तर सरकार पडायचे काही कारण नाही. पण काही लोकांनी  नाणारसारखा प्रश्न महत्वाचा आहे वगैरेचा आग्रह धरला तर सरकार पडू शकते असे स्पष्ट मत राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरला पाठिंबा दर्शविला आहे त्याविषयी विचारले असता केतकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर बददल आपली बदललेली भूमिका सांगितली आहे. पण त्या अगोदरची त्यांची भूमिका ही विरोधातली होती. याबाबत बाकी विरोधी पक्षांबरोबर राहू असे त्यांनी सांगितल होते.  मध्यंतरीच्या काळातही त्यांची बैठक झाल्यानंतर त्यांना काय पटले किंवा काय  नाही. या संदर्भात त्यांच्याकडून कोणताही खुलासा आलेला नाही. काही कॉंग्रेसमधल्या नेत्यांनीच सीएए, एनआरसी आणि 370 कलमला आधीच पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे विरोधकांबरोबरच सरकारच्या भूमिकेला समर्थन देणारी लोक सर्व पक्षात आहेत. 

फक्त शिवसेनेत नाहीत. ते ओळखूनच मुख्यमंत्र्यांनी किती विरोध होईल याचा अंदाज घेतला आहे. एनपीआर अजून सुरू व्हायचयं. प्रत्यक्षात लोकांच्या व्यवहारावर  काय परिणाम होतात हे बाहेर येईल तेव्हा अंदाज येईल. कॉंग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा विषय गुंतागुंतीचा आहे तो समजून घ्या असा सल्ला दिला आहे, त्याविषयी छेडले असता  हा विषय गुंतागुंतीचा आहे हे कॉंग्रेस नेत्यांनाही समजून घ्यावे लागेल. केवळ शिवसेनेला सांगून चालणार नाही.मनसे स्वत: बांगलादेशी घुसखोर घरात घुसून बाहेर काढत आहे आणि पोलिसांच्या ताब्यात देत आहे, या मनसेच्या भूमिकेबददल बोलताना ते पुढे म्हणाले,  हे मनसेचे वागणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्यावरच कारवाई व्हायला पाहिजे. पण मनसे जे करते तेच मुळी पोलिस आणि अमित शहा यांच्या मदतीने करते. त्यामुळे त्यांना कोण सांगणार? घरात घुसणा-यांना कुटुंबियांनीच विचारले पाहिजे तुमचा अधिकार काय? इतरांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

टॅग्स :MNSमनसेPoliticsराजकारण