शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आगामी महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रभाग रचनांबाबत निर्णय तिन्ही पक्ष एकत्र घेतील: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 23:22 IST

राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीला आता एक वर्षा पेक्षा कमी कालावधी राहिला आहे...

पुणे: महापालिका निवडणुकांची प्रभाग रचना कशी करायची याचा निर्णय महाविकास आघाडी मधले तिन्ही पक्ष मिळुन घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. निवडणुका कधी होतील हे मात्र ठरवण्याचा अधिकार सरकारला नाही. पक्षांची तयारी सुरु झाली की तुम्हांला आपोआप कळेल असंही ते म्हणाले आहेत. 

राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकीला आता एक वर्षा पेक्षा कमी कालावधी राहिला आहे. मुंबई, पुणे आणि इतर काही महापालिकांचा यात समावेश आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या वर्षीच काही महापालिकांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. 

त्यामुळे यंदाच्या निवडणुका वेळेवर होणार का याबाबत विचारले असता पवार म्हणाले “ निवडणुका कधी घ्यायच्या हा निर्णय राज्य सरकार घेत नाही. आणि राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली की कळतेच. ते कोणाला सांगायची गरज पडत नाही”. 

दरम्यान, प्रभाग रचना बदलणार का याबाबत बोलताना महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष मिळुन याबाबत निर्णय घेतील असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार म्हणाले “ एक सदस्यीय प्रभाग का दोन याचा निर्णय अजून झाला नाही. यापुर्वी १-२-३ सदस्यीय असं पुर्वी झालं आहे.  तेव्हा वेगळी सरकारं होती. आता तिन्ही पक्ष बघु आणि निर्णय घेऊ असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार