शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढावा, निर्मोही आखाड्याचे महंत रामदास यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 15:45 IST

अयोध्याच्या प्रश्नामुळे गेल्या काही दशकापासून भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक,राजनीतिक जीवन वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहे, असे महंत रामदास यांनी सांगितले.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र पाठविणार : डॉ.विश्वनाथ कराड अयोध्या प्रश्नावर तातडीने मार्ग निघावा

 पुणे: अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबातचा प्रश्न न्यायालयाच्या बाहेर चर्चेने सुटला तर तो देशासाठी हितकर ठरेल अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी केली होती. त्याचा आम्ही आदर करीत या विषयाशी संबंधित सगळ्यांनी एकत्र बसून या प्रश्नावर मार्ग काढावा, असे आवाहन करत आहोत. आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा असे महंत रामदास यांनी सांगितले. यावेळी हनुमान गढीचे महंत स्वामी धरमदासजी, स्वामी विंध्याचलदासजी, योगीराज स्वामी प्रेमसंजयजी,गिरिजेश त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. अयोध्याच्या प्रश्नामुळे गेल्या काही दशकापासून भारतातील सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक,राजनीतिक जीवन वाईट पद्धतीने प्रभावित झाले आहे. त्यामुळे यावर तातडीने मार्ग निघावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली...  (सविस्तर वृत्त लवकरच) 

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी