शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नोटबंदीमुळे देशाचे झाले वाटोळे - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 04:24 IST

सत्तेमध्ये असलेल्या भाजपा सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे, तसेच नवीन आणलेल्या जीएसटी करप्रणालीमुळे या सरकारने देशाचं वाटोळे केले, असे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पिरंगुट : सत्तेमध्ये असलेल्या भाजपा सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे, तसेच नवीन आणलेल्या जीएसटी करप्रणालीमुळे या सरकारने देशाचं वाटोळे केले, असे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.मुळशी तालुक्यामधील गडदावणे या ठिकाणी विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या पवार यांनी बोलताना भाजपा सरकारवर तोफ डागली.ते म्हणाले, ‘‘या भाजपा सरकारने नोटबंदी करून, जीएसटीसारखी करप्रणाली आणून छोट्या-मोठ्या व्यापाºयांसह व सर्वसामान्य नागरिकांसह भल्याभल्यांचे कंबरडे मोडून या देशाचे वाटोळे केले.’’ पवार म्हणाले, ‘‘कॅशलेस व्यवहाराच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचण करून संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत आणलेली आहे.’’ सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे व चुकीच्या धोरणामुळे देशाचा विकासदर घटलेला आहे. जि. प. माजी अध्यक्ष सविता दगडे, माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, माजी गटनेते शांताराम इंगवले, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, माजी सभापती महादेव कोंढरे, राजेंद्र हगवणे, म. ता. रा. अध्यक्ष सुनील चांदेरे, युवक मुळशी तालुकाध्यक्ष अमित कंदारे, महिलाअध्यक्षा चंदा केदारी, पं. स. सदस्य राधिका कोंढरे, सरपंच अनिता नांगरे, उपसरपंच नीलेश ढमाले, किसन नागरे, सुभाष अमराळे, विलास अमराळे, काका पवळे, हनुमंत नांगरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवार