शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू राहणार - पांडुरंग फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:38 IST

राज्यात सन २०१८-१९ पासून कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विद्यापीठांना कळविण्यात आले होते.

नारायणगाव -  राज्यात सन २०१८-१९ पासून कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विद्यापीठांना कळविण्यात आले होते. मात्र, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे, असे आश्वासन राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्थामहासंघाच्या बैठकीत पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहे, अशी माहिती ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली.कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमात आलेल्या या समस्येबाबत कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची बैठक नुकतीच सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर, कृषी सचिव विजय कुमार, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील,आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार दिगंबर विसे, अनिल मेहेर, श्रीकांत घोगरे, दत्ता पानसरे, प्रभाकर चांदणे, अरविंद पोटे, ज्ञानदेव वाफारे, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, सोमनाथ काटकर, गोविंद साळुंके उपस्थित होते.या वेळी विद्यापीठाचे पातळीवरून कृषी तंत्र निकेतन पदविका अभ्यासक्रम बंद करण्यासाठी केलेली शिफारस ही विद्यार्थीविरोधी आणि राज्याच्या कृषिविकासासाठी कशी घातक आहे, हे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रम बदल करून जास्तीत जास्त व्यावसायिक करण्याबाबत समितीने सुधारित अभ्यासक्रम शिफारस केला आहे. त्याच आधारे कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम व्यावसायिक आणि सुधारित करावा, असे निवेदन मेहेर यांनी केले.या प्रश्नांबद्दल विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या संदर्भात निवेदन दिले असून, हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली आहे. या बैठकीनंतर फुंडकर यांनी उपसचिव व शिक्षण संचालक यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणे