शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 82 व्या वर्षीही ते तयार करतात टाकावू पासून टिकावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 19:23 IST

घरातील अनेक वस्तू जुन्या झाल्या म्हणून टाकून दिल्या जातात. परंतु पुण्यातील 82 वर्षीय नानासाहेब वाघ याच टाकावू वस्तूंपासून अाकर्षक अशा शाेभेच्या वस्तू तयार करीत अाहेत.

राहुल गायकवाड पुणे : घरातील अनेक वस्तू जुन्या झाल्या की त्या कचऱ्यात टाकून दिल्या जातात. त्यातच काचेच्या वस्तू फुटल्या तर त्यांचा उपयाेग हाेत नाही. परंतु पुण्यातील नानासाहेब वाघ हे गेली 55 वर्षे टाकावू वस्तूंपासून अाकर्षक अश्या शाेभेच्या वस्तू तयार करीत अाहेत. वयाच्या 82 व्या वर्षी सुद्धा त्यांचा उत्साह तरुणांपेक्षा अधिक अाहे. वयाेमानानुसार एेकू कमी येत असलं तरी त्यांनी अापली कला जाेपासली अाहे. अापली ही टाकावू पासून शाेभेच्या वस्तू तयार करण्याची कला पुढच्या पिढीपर्यंत पाेहचविण्याचा प्रयत्न ते अाता करीत अाहेत. 

    नानासाहेब वाघ हे तुटलेल्या काचेच्या बांगड्यांपासून विविध अाकर्षक शाेभेच्या वस्तू तयार करतात. पक्षी, प्राणी अशी अनेक चित्रे ते तुटलेल्या बांगडीच्या अाधारे तयार करतात. सुरुवातील ते या वस्तू तयार करण्यासाठी विशिष्ट राॅडचा वापर करत असे. ताे राॅड पुण्यात मिळत नसल्याने ताे बाहेरुन मागवने अवघड जात असे. त्यातून मार्ग काढत त्यांनी बांगड्यांच्या अाधारे  वस्तू तयार करण्यात सुरुवात केली. अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी अपाले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शेतकी महाविद्यालयातून या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. पुढे नाेकरीमुळे त्यांना अापली कला जाेपासता अाली नाही. परंतु कलेची वाट त्यांनी कधीच साेडली नाही. गेल्या 55 वर्षांपासून ते या काचेच्या शाेभेच्या वस्तू तयार करीत अाहेत. पूर्वी ते अाठ-अाठ तास या वस्तू तयार करण्यासाठी घालवत असत. या वस्तू गॅसवर तापवून त्यांना विविध अाकार दिले जातात. सुरुवातील लाेहाराच्या भात्यावर तसेच राॅकेलच्या दिव्यावर ते या वस्तू तयार करत असत. नंतर छाेट्या गॅसच्या सहाय्याने त्यांनी या वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. 

    वयाच्या 82 व्या वर्षीही नानासाहेब वाघ चार चार तास बसून या वस्तू तयार करतात. यासाठी अपार मेहनत अाणि इच्छा गरजेची असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. या वस्तूंना माेठी मागणी असल्याने तरुणांसाठी एक उत्पन्नाचं एक वेगळं साधन यातून निर्माण झाले अाहे. नानासाहेब ही कला तरुणांना शिकविण्यास सुद्धा तयार अाहेत. ही कला लाेप न पावता पुढच्या पिढीने अात्मसात करायला हवी अशी त्यांची इच्छा अाहे. त्यासाठी या वयातही राेज चार-पास तास ते शिकविण्यासाठी तयार अाहेत. एका कलेतून तसेच घरातील टाकावू वस्तूंपासून एक राेजगाराची संधी निर्माण हाेऊ शकते असाच काहीसा संदेश नानासाहेब या कलेतून तरुणांना देत अाहेत. शेवटी कला टिकली पाहिजे अशीच नानासाहेबांची इच्छा अाहे. 

टॅग्स :Puneपुणेartकलाnewsबातम्याcultureसांस्कृतिक