शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईनंतर आता पुण्यातही होणार फिरत्या बसमध्ये 'कोविड -१९' चाचणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 21:08 IST

मोबाईल एक्स-रे, रक्त चाचणी, रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण व तापमान याची चाचणी करणार

ठळक मुद्देप्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात जाऊन नागरिकांचे स्वॅब संकलन चाचणी

पुणे :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिका व क्रस्रा डायग्नॅस्टिक्स प्रा़लि़ यांच्या संयुक्त विद्यमाने, कोविड -१९ चाचणी करिता अत्याधुनिक तांत्रिक बस तयार करण्यात आली आहे. सदर बस कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात जाऊन नागरिकांचे स्वॅब (घशातील स्त्रावाचे नमुने) संकलन चाचणी करणार आहे.  तसेच मोबाईल एक्स-रे, रक्त चाचणी, रक्तदाब, ऑक्सिजनचे प्रमाण व तापमान याची चाचणी करणार आहे.     मुंबईनंतर आता पुण्यामध्ये प्रथमच या फिरत्या बसमध्ये कोविड- १९ चाचणी होणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांच्यासह आदी अधिकारी व पदाधिकाºयांच्या उपस्थितीत, या कोरोना संशयित रूग्णांची चाचणी करणाºया अत्याधुनिक उपकरणासहित वातानुकुलित फिरत्या बसचे लोकार्पन करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका