शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या आत्महत्येनंतर आता आई, मुलाने केली आत्महत्या; फुरसुंगीमधील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 23:12 IST

ही घटना फुरसुंगीत लक्ष्मी निवास येथे सोमवारी  उघडकीस आली.

फुरसुंगी : एक महिन्यापूर्वी नैराश्य, आजारपण याला कंटाळून एका कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात ७० वर्षांच्या वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा व आई अत्यवस्थ होते . त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर ते बरे झाल्यावर पुन्हा त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली . त्यात आई व मुलाचा मृत्यू झाला. दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना फुरसुंगीत लक्ष्मी निवास येथे सोमवारी  उघडकीस आली.

२२ मे रोजी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय ७०, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर) यांनी आत्महत्या केली होती. तर शनिवारी  पत्नी जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे ( वय ६५) आणि मुलगा चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय ४५) यांनी  औषध पिऊन आत्महत्या  केली . आज सकाळी शेजारच्यांनी त्यांचा दरवाजा वाजवला .मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना कळवले .पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर आत्महत्या केल्याचे उघडकीस आले .

अबनावे कुटुंब गेल्या १० ते १२ वर्षांपासून येथे राहत आहेत. सूर्यप्रकाश हे एका फोटोग्राफरकडे कामाला होते. ते निवृत्त झाले होते , उत्पन्नाचे काही साधन नव्हते . त्यांच्या पत्नीला कॅन्सर झाला. तो अंतिम टप्प्यात होता . मुलगा चेतन याची नोकरी गेली होती . त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. हे संपूर्ण कुटुंब आर्थिक व आजारपणामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकल्याने असा टोकाचा निर्णय घेतला.