शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तळवडेत वीजतारांवर कोसळले जाहिरातीचे होर्डिंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 17:03 IST

गेल्या महिन्यात वाकड परिसरात जाहिरातीचे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता.

ठळक मुद्देवीजतारांचे खांब वाकले : वीजपुरवठा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली

तळवडे : येथील सॉफ्टवेअर चौकात एका जाहिरात एजन्सिचे होर्डिंग विद्युत वाहिनीवर कोसळले. होर्डिंगच्या वजनाने खांब वाकले. या खांबांवरील उच्चदाबाच्या वीजताराही तुटल्या. मात्र, वीजपुरवठा बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या महिन्यात वाकड परिसरात जाहिरातीचे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात एक महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. तळवडे येथील सॉफ्टवेअर परिसरात सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास उंचावर लावलेले जाहिरातीचे होर्डिंग कोसळले. होर्डिंगच्या वजनाने २२ केव्हीच्या वीजतारा तुटल्या तसेच या तारांचे खांबही वाकले. मात्र वीजपुरवठा बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वीजपुरवठा सुरु असता मोठी दुर्घटना येथे घडली असती.शहर परिसरात जाहिरातींचे होर्डिंग उभारताना पुरेशी दक्षता घेण्याची गरज आहे. उभारलेल्या जाहिरात फलकांना परवानगी देताना त्याची संबधित यंत्रणेने तपासणी केली जावी, अनधिकृतपणे उभारलेल्या फलकांवर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने कारवाई करून असे होर्डिंग काढून टाकावे. तसेच उंचावर लावलेले फलक वाऱ्याच्या दाबामुळे कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यातून सहज हवा निघून जाईल याची दक्षता घ्यावी. जुने  व फाटलेले फलक ताबडतोब काढून टाकावेत, अशी मागणी होत आहे.............................तळवडे येथील सॉफ्टवेअर चौकात महावितरण कंपनीच्या २२ केव्हीचा विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या आहेत. दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यावर जाहिरातीचे होर्डिंग कोसळले. त्याच सुमारास चिखली येथे दुरूस्तीची कामे करण्यासाठी वीजपुरवठा बंद केला होता. वीजपुरवठा सुरु असता तर या घटनेमुळे प्रचंड नुकसान झाले असते. - अनिल उलसुलकर, कनिष्ठ अभियंता, महावितरण कंपनी......................................................

टॅग्स :talawadeतळवडेAdvertisingजाहिरातmahavitaranमहावितरण