शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

टवाळखोरांवर कारवाई, शाळेभोवती घालत होते घिरट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:28 IST

पोलिसांनी उचलली वाहने : शाळेभोवती घालत होते घिरट्या

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेजवळ दुचाकीवरून घिरट्या घालणाऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईत शाळेजवळ दुचाक्यावरून फिरणाºया टवाळखोरांवर कारवाई करून २५ वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. विद्याधाम प्रशालेजवळ वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शाळेजवळ दुचाकीवरून घिरट्या घालणाºयांची संख्या वाढत असून त्यात अल्पवयीन शालेय युवकांचाही सहभाग असतो.

गुरुवारी (दि. ४) विद्याधाम प्रशालेजवळ काही युवकांचा समूह गोळा झाला असून वाद निर्माण झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस नाईक ब्रह्मा पोवार, बी. ए. बुधवंत, अविनाश पठारे, होमगार्ड आकाश कोठावळे आदींनी प्रशालेजवळ धाव घेतली. तेथे गोळा झालेले २० ते ३० युवक पोलीस आल्याची माहिती मिळताच त्यांच्याजवळील दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्या ठिकाणी उभ्या असलेल्या २५ दुचाकी काही पोलीस मित्रांच्या मदतीने उचलून टेम्पोत घातल्या. या दुचाकीशिक्रापूर पोलीस ठाण्यात जमा केल्या आहेत.पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या सर्व वाहनांवर कठोर कारवाई करणार आहे. अल्पवयीन युवकांच्या ताब्यात असलेल्या गाड्यांच्या मालकांना व त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ठाण्यात बोलावून त्यांच्यावरदेखील कारवाई करणार आहे.- मयूर वैरागकर, सहायक पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी