शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी उपचार नाकारणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 02:53 IST

‘गरिबांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलचा धिक्कार असो. रुग्ण हक्क अधिकाराचा विजय असो,’ अशा घोषणा देत रुग्ण हक्क परिषद, पुणे शहराच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.

विमाननगर : ‘गरिबांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलचा धिक्कार असो. रुग्ण हक्क अधिकाराचा विजय असो,’ अशा घोषणा देत रुग्ण हक्क परिषद, पुणे शहराच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयावर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.धर्मादाय रुग्णालयांनी आढेवेढे न घेता तातडीने उपचार सुरू करावेत, बिलाचे पैसे भरण्याची पात्रता नसल्यास मृतदेह अडवून ठेवू नये, मृतदेह अडवणाºया हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच बंडगार्डन रस्त्याच्या हॉस्पिटलवर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागण्या सहआयुक्त धर्मादाय नवनाथ जगताप यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आल्या.या वेळी रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अ‍ॅड. वैशाली चांदणे व राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनामध्ये शहराध्यक्ष दत्ता सुरते, कार्याध्यक्ष डॉ. आनंद कांबळे, कार्याध्यक्ष तेजश्री पवार, शहरसचिव समीर वाव्हळे, शहर उपाध्यक्ष सुधीर गडवीर, सरचिटणीस संध्या चौरे, संगीता सोनवणे, सोनाली बढे, नितीन शिंदे, साधना मिसाळ, मुकुंद गायकवाड, सुजाता गुरव, रमेश म्हस्के आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पैशामुळे १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यूअनामत रक्कम भरली नाही म्हणून बंडगार्डन रस्त्याच्या एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये येरवडा येथील १२ वर्षांच्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. अशा पद्धतीच्या घटना खासगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये वारंवार घडताना दिसतात.अनामत रक्कम सक्तीने मागणाºया धर्मादाय रुग्णालयावर कारवाई करावी व तातडीने उपचार सुरू करावेत, या प्रमुख मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अ‍ॅड. वैशाली चांदणे व राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयHealthआरोग्य