शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव विमानतळावर ९७ लाखांचे सोने पकडले, सीमाशुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 06:40 IST

अबुधाबी येथून आलेल्या प्रवाशाकडून ४़३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रुपये किमतीचे सोने हवाईदलाच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी लोहगाव विमानतळावर पकडले.

पुणे : अबुधाबी येथून आलेल्या प्रवाशाकडून ४़३७१ किलोचे अठरा कॅरेटचे ९७ लाख रुपये किमतीचे सोने हवाईदलाच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी लोहगाव विमानतळावर पकडले.सैफुला नासर दुदगावे (रा. कोल्हापूर) याच्याकडे हे सोने सापडले. बुधवारी दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी अबुधाबीहून येणारे जेट एअरवेजचे विमान लोहगाव विमानतळावर उतरले. सुरुवातीला तो सुरक्षितपणे तपास यंत्रणेमधून बाहेर पडला; मात्र त्याच्या हालचाली सीमाशुल्क विभागाच्या अधिकाºयांना संशयस्पाद वाटल्याने त्याला चौकशीसाठी थांबविण्यात आले. त्याच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यामध्ये धातूच्या वस्तू आढळ्ल्या. शिलाई मशिन आणि इस्त्रीमध्ये त्याने सोने लपवून आणल्याचे आढळले. या सोन्याची किंमत जवळपास ९७ लाख रुपये इतकी आहे. स्मगलिंग केलेले हे सोने जकात चुकविण्याच्या उद्देशाने त्याने आणल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले.

टॅग्स :Goldसोनंpune airportपुणे विमानतळ