शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

पीएमपी बसमधील पाकीटमार महिला जेरबंद, वाकड पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 5:17 AM

वाकड पोलीस शुक्रवारी साध्या वेशात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. दुपारी बाराच्या सुमारात महिला डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती.

वाकड : पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स, पाकीट, बॅग लांबविणा-या सराईत चोर महिलेला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास थेरगाव, डांगे चौकात करण्यात आली. वनिता राख साखरे (वय ४०, रा. हडपसर) असे महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस शुक्रवारी साध्या वेशात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. दुपारी बाराच्या सुमारात महिला डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती. पोलिसांनी छायाचित्रे पाहिले आणि ती पाकीट मारणारी महिला असल्याचे लक्षात येताच तिला ताब्यात घेतले. तिने वाकड हद्दीत केलेला गुन्हा कबूल केला आहे़ वनिता साखरे पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स पाकीट लांबवित आहे. बसमधील महिलांचे पाकीट मारल्याप्रकरणी तिच्यावर स्वारगेट आणि खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. १२ डिसेंबरला प्रवासादरम्यान एका महिलेच्या पर्समध्ये असलेली दीड तोळ्याची चैन पर्ससह तिने पळविली होती. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तिचे छायाचित्र वाकड पोलिसांकडे असल्याने तपास पथक अनेक महिने तिच्या मागावर होते.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड