शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लवळे फाटयावर अपघाताची पुनरावृत्ती सुरूच; ब्रेकफेल ट्रॅक मॉलच्या पार्किंगमध्ये घुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2024 10:09 IST

सुदैवाने उभ्या असलेल्या टँकर मध्ये अथवा पार्किंग मध्ये कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. 

मुळशी : पिरंगुट ता. मुळशी येथील लवळे फाट्यावर असलेल्या तीव्र उतारावर ब्रेक झालेल्या एका ट्रकने टँकरला उडवून अपघाताची पुनरावृत्ती सुरूच ठेवली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

हा अपघात ता. 20 रोजी सकाळी 7.30 ते 8 च्या सुमारास पिरंगुट येथील अत्यन्त रहदारीच्या ठिकाणी घडला. सकाळची वेळ असल्याने अपघाताच्या ठीकानी यावेळी काही प्रमाणात वर्दळ कमी होती. याबाबत सविस्तर माहीती अशी की, पुण्याहून पिरंगुटच्या दिशेने येणारा मालवाहतूक ट्रॅक क्रमांक एम एच 46ए.आर 2090 हा पिरंगुट चा घाट उतरत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या मड वाहतूक करणाऱ्या टँकर वर येऊन आदळला व पुढे एका मॉलच्या पार्किंमध्ये घुसला. सुदैवाने उभ्या असलेल्या टँकर मध्ये अथवा पार्किंग मध्ये कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. 

मागील वर्षी याच ठिकाणी अशाच पद्धतीने ब्रेक फेल झालेला सिमेंट विटाचा वाहतूक करणारा ट्रक पार्किंग मध्ये घुसून बऱ्याच वाहनाचे नुकसान केले होते. पुन्हा त्याच प्रकारचा अपघात होऊन पुनरावृत्ती घडली आहे. सदर अपघात ब्रेक फेल झाल्याने झाल्याचे चालकाने सांगितले आहे.ट्रक चा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात