शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

द्रुतगतीवर ताजे पेट्रोलपंपाजवळ दोन कारचा अपघात; दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 23:00 IST

लोणावळा :  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील ताजे पेट्रोलपंपाजवळ आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन कारच्या भीषण धडकेत एका व्यक्तीसह नऊ महिन्याच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला

लोणावळा :  मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील ताजे पेट्रोलपंपाजवळ आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन कारच्या भीषण धडकेत एका व्यक्तीसह नऊ महिन्याच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला तर एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत.सुमित जमपाल रोचलानी (वय 28 रा. उल्हासनगर) व ह्रतीका सुमित रोचलानी (वय 9 महिने) अशी मृतांची नावे आहेत. तर वीणा ज्ञानचंद रोचलानी (वय 48), क्रिशा सुमित रोसलानी (वय 20) रवी तुळशीदास रोचलानी (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताजे पेट्रोल पंपाजवळील फुडमॉल येथिल सर्व्हिस रस्त्याने मुंबईच्या दिशेने येत असलेली इर्टिगा कार क्र. (एमएच 47 के 4459) हिला मागून वेगात आलेली स्विफ्ट कार क्र. (एमएच 05 सीएम 1215) ची जोरात धडक बसली.यामध्ये दोन्ही कार रस्त्याच्या कडेला पटली झाल्या. दोन्ही कारचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. जखमींना उपचाराकरिता निगडी येथिल लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढिल तपास कामशेत पोलीस करत आहेत.

टॅग्स :carकार