शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भोर संस्थानचे आबाराजे पंतसचिव यांचे वृद्धापकाळाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 22:12 IST

भोर संस्थानचे राजे आबाराजे (चितामणराव) सदाशिवराव पंतसचिव (वय ८६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

भोर संस्थानचे राजे आबाराजे (चितामणराव) सदाशिवराव पंतसचिव (वय ८६) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. भोर संस्थानचे ते १३ वे वंशज होते.त्यांच्यामागे पत्नी उर्मिलादेवी, मुलगे राजेशराजे,दीपकराजे व योगेशराजे हे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आबाराजे यांना क्रिकेट आणि टेनिस खेळाची विशेष आवड होती. १९५६ साली ते पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट टीमचे कर्णधार होते.वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत ते टेनिसच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते.त्यांना फिरण्याचीही विशेष आवड असल्याने त्यांनी जगभरातील अनेक देशांना भेटी दिल्या होत्या. भोरमधील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या संस्थानकालीन भोर एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष होते. आबाराजेंचे आजोबा राजा रघुनाथराव यांनी भोरमध्ये सुरु केलेल्या रामनवमी महोत्सवाचा वडिलांच्या काळात काही वर्षे पडलेला खंड १९७८ साली त्यांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास सुरुवात केली. 

त्यावेळी सर्व भोरवासीयांना राजवाड्यात महाप्रसाद दिला जायचा.मनमिळाऊ स्वभावाचे असलेले आबाराजे पंतसचिव यांना भोरवासियांविषयी मोठा आदर होता.

टॅग्स :Puneपुणे