शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उबरच्या स्पाॅट बुकींग विराेधात अाप रिक्षा चालक संघटनेचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 21:03 IST

पुणे रेल्वे स्थानकाच्या परीसरात उबर टॅक्सीकडून स्पाॅट बुकिंग करण्यात येत असल्याचा अाराेप करत अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने बुधवारी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर चक्काजाम अांदाेलन करण्यात अाले.

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या परीसरात उबर टॅक्सीकडून स्पाॅट बुकिंग करण्यात येत असल्याचा अाराेप करत अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने बुधवारी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर चक्काजाम अांदाेलन करण्यात अाले. पाेलीसांनी अांदाेलनकर्त्यांना काहीकाळ ताब्यात घेऊन साेडून दिले. दरम्यान वाहतूक अायुक्त कार्यालयाकडून दाेन दिवसात कारवाईचे अाश्वासन दिल्यानंतर हे अांदाेलन मागे घेण्यात अाले.    या अांदाेलनाविषयी बाेलताना या अाप रिक्षा चालक संघटनेचे सल्लागार श्रीकांत अार्चाय म्हणाले, अाेला टॅक्सिंच्या स्पाॅट बुकींगबाबात अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने नाेव्हेंबरमध्ये अाक्षेप घेतला हाेता. हाच मुद्दा या संघटनेच्या वतीने फेब्रवारी 2018 मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमाेर सचिवालयाच्या बैठकीत मांडण्यात अाला हाेता. त्यावेळी त्यावेळचे वाहतूक अायुक्त प्रवीण गेडाम यांनी स्पाॅट बुकिंग बेकायदेशीर असल्याचे म्हंटले हाेते. त्यानंतरही पुणे अारटीअाेकडून कारवाई झाली नाही.  अाता रेल्वे प्रशासनाने उबर कंपनीशी करार करुन त्यांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन दिली अाहे. त्याला अामचा अाक्षेप नाही, परंतु उबेर टॅक्सीकडून स्पाॅट बुकींग हाेत असून त्याला अामचा विराेध अाहे.त्यासाठी अांदाेलन करण्यात अाले.  माेटार व्हेईकल अॅक्ट 1988 व रिक्षा व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने हे चक्का जाम अांदाेलन करण्यात अाले. कायद्याचे संरक्षण सरकारी अधिकारी करत नसल्याने अाम्हाला संविधानाखाली एकत्र येत अांदाेलन करावे लागले. दाेन दिवसात कारवाईचे अाश्वासन वाहतूक अायुक्त कार्यालयाकडून देण्यात अाले अाहे. कारवाई न झाल्यास पुन्हा अाम्ही अांदाेलन करु.      या अांदाेलनावेळी या संघटनेचे अध्यक्ष आसगर बेग, उप अध्यक्ष गणेश ढमाले ,सचिव सुभाष  करांडे, खजिनदार बाबा सैयद, उप सचिव आनंद  आंकुश, सल्लागार श्रीकांत आचार्य उपस्थित हाेते.

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकUberउबरauto rickshawऑटो रिक्षा