शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भरे येथे मुळा नदीत तरुण बुडाला, मित्रा समवेत कपडे धुण्यासाठी उतरला होता पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 21:18 IST

Pune News: दसऱ्याचे कपडे धुण्यासाठी घोटावडे भरे पुलाजवळ मुळा नदीत उतरलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. ही घटना 4 वाजेच्या सुमारास घडली

 मुळशी  -  तुषार बाळू गायकवाड, वय 27 वर्ष, सध्या राहणार कस्पटे वस्ती, वाकड ( मूळ गाव सोलापूर) येथील युवक दसऱ्याची कपडे धुण्यासाठी घोटावडे भरे पुलाजवळ मुळा नदीत उतरला असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. ही घटना 4 वाजेच्या सुमारास घडली असून आपत्कालीन विभाग व पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे....यावेळी बिट अंमलदार गौतम लोकरे साहेब, घोटावडे चे पोलीस पाटील दीपक मातेरे, मुगावडेचे पोलीस पाटील चैतन्य वाकणकर घोटावडेचे पोलीस पाटील संदीप ववले. आदी घटनास्थळी उपस्थित होते. मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख प्रमोद बलकवडे यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी 7 वाजेपर्यंत पाण्यात उतरून शोध घेतला परंतु पाण्याचा वेग वाढता अंधार लक्षात घेऊन शोध कार्य थांबवण्यात आले. मयत तुषारचा शोध उद्या सकाळी घेणार असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास बिट अम्मलदार गौतम लोकरे हे करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे