शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

येरवडयात साडेचार एकर जागेवर ट्रॅफिक पार्क उभारणार

By राजू हिंगे | Updated: January 10, 2024 19:56 IST

बॉश कंपनी सीएसआर फंडातून १५ कोटी रुपये खर्च करणार

पुणे : येरवडा येथील इंद्रप्रस्थ उघान येथे साडेचार एकर जागेवर ट्रॅफिक पार्क उभे केले जाणार आहे. त्यासाठी बॉश कंपनी सीएसआर फंडातून १५कोटी रुपये खर्च करणार आहे. पाच वर्ष मेटन्ससह हे पार्क ही कंपनी चालविणार आहे. त्यानंतर हे पार्क पालिकेकडे हस्तांतरीत केले जाणार आहे.  मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेने औंध येथील ब्रेमन चौकात ट्रॅफिक पार्क साकारले आहे.  पुण्यात वाहतुक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे सर्वानाच नियम पाळण्याची सवय लागावी यासाठी आता येरवडा येथील इंद्रप्रस्थ गार्डन येथे साडेचार एकर जागेवर बॉश ट्राफिक पार्क उभे केले जाणार आहे. जागतिक दर्जाचे ट्रॅफिक पार्क असणार आहे. बॉश कंपनी पाच वर्षे मेंटनससह हे ट्रॅफिक पार्क  चालविणार आहे. पाच वर्षानंतर हे ट्राफिक पार्क पुणे महापालिकेला हस्तांतरित करणार आहे. या संबंधीचा करार बॉश कपंनीबरोबर झाला आहे अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  विकास ढाकणे यांनी दिली. ट्रॅफिक पार्क मध्ये वाहन चालन चालविण्यापासून ट्रॅफिकच्या नियमाचे पालन कसे करावे हे येथे शिकविले जाणार आहे. यामध्ये वाहन चालकांचे समुपदेशन केले जाणार आहे. हेवी व्हेईकल चालवणाऱ्या वाहन चालकांना ताणतणाव न घेता वाहन कसे चालवायचे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद शाळेतील विघाथ्याकडुन कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. 

आरटीओकडुन प्रशिक्षणासाठी येणाऱ्याकडून घेतले जाणार शुल्क 

ट्रॅफिक पार्कमध्ये वाहतुक नियमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आरटीओकडुन या ट्रॅफिक पार्कमध्ये  प्रशिक्षणासाठी येणाऱ्याकडून शुल्क आकारले जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेYerwadaयेरवडाSocialसामाजिकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका