शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

समाजकंटकाने शेतकऱ्यांची तब्बल १३०० डाळिंबाची झाडे तोडली;शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 10:17 IST

- दीड वर्षांपूर्वी शेतकरी दिलीप थोरात व शहाजी थोरात यांनी लागवड केलेल्या भगवा जातीच्या डाळिंब पिकाला सध्याच्या हंगामात बहर लागलेला होता.

मलठण : शरदवाडी (ता. शिरूर) येथे अज्ञात समाजकंटकांद्वारे सुमारे तीन एकर क्षेत्रात असलेल्या डाळिंब बागेतील सुमारे १३०० झाडे तोडून नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यासंबंधी परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, अशाप्रकारचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात आणि दिलीप निवृत्ती थोरात यांनी आपले शेतात दीड वर्षांपूर्वी भगवा जातीच्या १३०० डाळिंब रोपांची अंदाजे तीन एकर क्षेत्रावर लागवड केली होती. लाखो रुपयांचे भांडवल गुंतवून डाळिंब पिकाचा बहर टिकवण्यात आला होता. सदर झाडांवर मोठ्या प्रमाणात फळे लागली होती आणि पुढील तीन महिन्यांत डाळिंब काढण्यायोग्य होणार होते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांद्वारे सर्व १३०० झाडे तोडून टाकण्यात आली आहेत. या प्रकरणात शेतकरी थोरात यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, योग्य तपास करून या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी थोरात व आसपासच्या शेतकरी वर्गाने केली आहे.

या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी शेतकरी दिलीप थोरात व शहाजी थोरात यांनी लागवड केलेल्या भगवा जातीच्या डाळिंब पिकाला सध्याच्या हंगामात बहर लागलेला होता. पुढील तीन महिन्यांत डाळिंब फळे काढण्यासाठी तयार होणाऱ्या पिकाला अशाप्रकारे समाजकंटकांकडून झालेल्या नुकसानीमुळे लागवडपासून आतापर्यंत खर्च केलेले भांडवल आणि धरलेल्या बहराचा विचार करता, अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक परिस्थिती दयनीय असून, सध्या कांदा पिकासह सर्व शेतमालांच्या भावात घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीच्या स्थितीत आले आहेत. लाखो रुपयांचे गुंतविलेले भांडवलही उरायला शकत नाही, आणि अशाप्रकारे मोठे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने नुकसान पोहोचविणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, अशी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Miscreants destroy 1300 pomegranate trees, causing huge loss to farmer.

Web Summary : In Shirur, vandals destroyed 1300 pomegranate trees, causing a farmer a loss of approximately 25-30 lakh rupees. The incident has created fear among farmers, who are demanding strict action against the culprits.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे