शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
4
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
5
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
6
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
7
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
8
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
9
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
10
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
11
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
12
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
13
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
14
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
15
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
16
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
17
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
18
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
19
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
20
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लू नवाब’ या दुर्मीळ फुलपाखराचे सह्याद्रीत दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 06:08 IST

महाराष्ट्रात पहिली नोंद असल्याचा फुलपाखरू अभ्यासकांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रदेशनिष्ठ आणि पश्चिम घाटातही दुर्मीळ असणारे ‘ब्लू नवाब’ हे फुलपाखरू आंबोलीतील जंगलात पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्रात हे फुलपाखरू दिसण्याची ही पहिलीच नोंद असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. संवर्धनासाठी हे फुलपाखरांमध्ये उच्चस्थानी आहे. कारण हे खूपच दुर्मीळ आहे.

आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील जैवविविधता विभागप्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन, प्रतीक्षा मेस्त्री, अथर्व दातार, मुकुल कुंटे, शिवानी कुलकर्णी, ऐश्वर्या शिर्के आणि फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले हे आंबोलीत फुलपाखरांचा अभ्यास करत होते. तेव्हा प्रतीक्षा हिला ‘ब्लू नवाब’ पहिल्यांदा दिसले.

nभारतात हे फुलपाखरू दुर्मीळ आहे. त्याचा अधिवास खूप खास असतो. ते सदाहरित वनात नदीच्या काठी जिथे झरे, ओहोळ याठिकाणी हे फुलपाखरू पाहायला मिळते. 

आंबोलीच्या जंगलात खूप जैवविविधता आहे. तिथे १९०हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती पाहायला मिळतात. त्यात आता या दुर्मीळ ‘ब्ल्यू नवाब’ची भर पडली आहे. तसेच इथे ‘ऑटम लिफ’ आणि ‘क्रुझर’ या दुर्मीळ फुलपाखरांचीही नोंद झाली आहे.- डाॅ. अंकुर पटवर्धन, फुलपाखरू संशोधक

टॅग्स :PuneपुणेFlowerफुलं