शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कानशिलात मारणार्‍या भाजपचे आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: January 6, 2024 11:50 IST

याबाबत शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केल्याबद्दल आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे...

पुणे : स्टेजवरुन उतरताना अडखळणार्‍या आमदाराला सावरले असताना आभार मानण्याऐवजी त्यांच्या कानशिलात आमदार सुनील कांबळे यांनी मारली होती. याबाबत शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केल्याबद्दल आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस अंमलदार शिवाजी सरक (वय ३५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ससून रुग्णालयातील कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.ससून रुग्णालयातील ११ मजली इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवाजी सरक यांना बंदोबस्तासाठी थांबविण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार सुनील कांबळे हे स्टेजवरुन खाली उतरत असताना त्यांचा पाय अडखळला. ते पाहून फिर्यादी हे पुढे होऊन त्यांनी सावरले असताना सुनील कांबळे यांनी डाव्या हाताने त्यांच्या कानशिलात मारली. फिर्यादी यांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगितले असता त्यांनी फिर्यादी यांना मग काय झाले असे मोठ्याने दरडावून फिर्यादी यांना शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड