शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात : शहिदांना दिली मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 18:34 IST

भारतीय वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन लोहगाव विमानतळावर रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसाठी लढाऊ विमाने, तसेच शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

ठळक मुद्देभारतीय वायूदलाच्या ८५व्या वर्धापन दिनानिमित्त लोहगाव एअरफोर्स स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देत शस्त्रांची माहिती कुतूहलाने जाणून घेतली.

पुणे : भारतीय वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन लोहगाव विमानतळावर रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसाठी लढाऊ विमाने, तसेच शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. एअर कमोडर के. व्ही. सुरेंद्रन नायर यांनी युद्धस्मारकाला पुष्पहार अर्पण करून या वेळी शहिदांना आदरांजली वाहिली. भारतीय वायूदलाच्या ८५व्या वर्धापन दिनानिमित्त लोहगाव एअरफोर्स स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लढाऊ विमाने, शस्त्रप्रणाली, विविध शस्त्रे या वेळी आयोजित प्रदर्शनात मांडली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुण्यातील शाळा, तसेच नागरिकांना खुले ठेवण्यात आले होते. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देत शस्त्रांची माहिती कुतूहलाने जाणून घेतली. या वेळी अधिकाºयांनी भारतीय सीमा, तसेच संविधानाच्या संरक्षणासाठी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोहगाव एअरफोर्स स्टेशनचे प्रमुख एअर कमोडर के. व्ही. सुरेंद्रन नायर यांनी येथील युद्धस्मारकाला भेट दिली. त्यांनी पुष्पचक्र अर्पण करीत शहिदांना आदरांजली वाहिली. या वेळी आयोजित कार्यक्रमात वायूसेनेचे विविध अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणे