शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाची ८१२ घरांची सोडत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 02:13 IST

३७०० घरे : जानेवारीत लॉटरी काढणार

पुणे : पुणे महानगर व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडा) बुधवारी ८१२ घरांसाठी आॅनलाइन सोडत काढली. या सोडतीमध्ये नावे आलेल्यांना येत्या ५ जानेवारीपर्यंत कागदपत्रे आणि दहा टक्के रक्कम आॅनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. नियोजित कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींची घरे रद्द करण्यात येणार आहे; तसेच तीन हजार सातशे घरांसाठीची पुढील लॉटरी येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात येणार आहे.

म्हाडातर्फे सकाळी अकरा वाजता अल्पबचत भवन येथे सोडत जाहीर करण्यात आली. बुधवारी झालेल्या सोडतीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनुक्रमे २४२ आणि ५७० अशा ८१२ घरांचा समावेश होता. त्यासाठी ३६ हजार ५६५ जणांनी अर्ज भरले होते. या सोडतीमध्ये घरे मिळालेल्या नागरिकांना पाच जानेवारीपर्यंत संबंधित कागदपत्रे व ‘लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन’या संकेतस्थळावर सादर करावी लागणार आहेत. पुण्यात महंमदवाडी, धानोरी, पाषाण, बावधन, येवलेवाडी आणि आंबेगाव बुद्रुक, तर पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर, ताथवडे, किवळे, रहाटणी, पिंपळे निलख, बोºहाडेवाडी, मोशी, चिखली आणि चोवीसवाडी येथील प्रकल्पांमधील घरे आहेत. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटीलयांच्या उपस्थितीत सोडत काढली.या सोडतीनंतर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढल्या जाणाºया तीन हजार सातशे घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. या सोडतीची घरे पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथील आहेत. वन अ‍ॅण्ड टू बीएचके आणि रो हाऊस या स्वरूपाची ही घरे आहेत.

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडा