शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा नगरपरिषदेची ८० टक्के मालमत्ता कर वसुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 15:01 IST

नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मोहिमेद्वारे मिळकत कर भरण्याकरिता नागरिकांना घरोघरी जाऊन आवाहन केले होते.

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेची २०१८-१९ यावर्षात सुमारे ८० टक्के मालमत्ता कर वसुली झाली आहे. लोणावळा नगरपरिषद हद्दीत १८ हजार २३० मिळकती आहेत. या मिळकतीमधून २४ कोटी ३० लाख रुपयांपैकी २१ कोटी ६ लाख २४ हजार ८४४ रुपये कर रुपाने वसुल करण्यात आला. वसुल रक्कमेत थकबाकी धारकांकडून अडीच कोटी रुपये व्याज वसुल करण्यात आले आहे. कर भरणा करण्याकरिता ३० व ३१ मार्च रोजी कार्यालय खुले ठेवण्यात आली होती अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पवार व कर निरीक्षक शिवाजी मेमाणे यांनी दिली.  नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मोहिमेद्वारे मिळकत कर भरण्याकरिता नागरिकांना घरोघरी जाऊन आवाहन केले होते. नागरिकांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ही वसुली झाली. कर न भरणाऱ्या १३ मिळकतींना सिल मारण्यात आले होते त्यापैकी 9 जणांनी कराचा भरणा केला आहे. लोणावळा व खंडाळा भागात मोठ्या प्रमाणात सेकंड होम आहेत. अनेक मिळकती ह्या बंदच असतात, त्यांचे मालक मुंबई, पुण्यासह विविध राज्यात किंवा परदेशात असल्याने शंभर टक्के कर वसुली होत नसली तरी नगरपरिषदेच्या मिळकत कर विभागाने चांगली कामगिरी केली आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाTaxकर