शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

७० कोटींची विकासकामे

By admin | Updated: September 29, 2014 05:48 IST

मावळचे विद्यमान आमदार संजय तथा बाळा भेगडे यांनी या ५ वर्षांत मावळात सुमारे ७० कोटींची विकासकामे

तळेगाव दाभाडे : मावळचे विद्यमान आमदार संजय तथा बाळा भेगडे यांनी या ५ वर्षांत मावळात सुमारे ७० कोटींची विकासकामे केली असून, या सन २०१४-१५ साठी सुमारे १८ कोटी १३ लक्ष २० हजाराचे कामांना मंजुरी घेतली आहे. या आठ-दहा दिवसांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.या वर्षी केंद्रात भाजपा सरकार असल्याने प्रथमच केंद्रीय मार्ग निधी ५० कोटी २५ लाख पैकी ४ रस्त्यांसाठी १६ कोटी ३० लाख मंजूर झाले आहेत. सोमाटणे-शिरगाव-गोंडुब्रे-दारुंब्रे ते राष्ट्रीय महामार्ग (३ कोटी ८० लाख), वडगाव-कातवी-वराळे-माळवाडी ते राष्ट्रीय मार्ग ५५ (३ कोटी), दारुंब्रे-चांदखेड-आढले-डोणे ते काले कॉलनी (६ कोटी) व कामशेत-नाणे-गोविली-ते कोंडेश्वर मंदिर (३ कोटी ५० लाख) हे ते ४ रस्ते होय. लवकरच कामे सुरू होत आहेत. तर पंतप्रधान ग्राम सडक योजनेद्वारे (सन २०१२-१३) गेवंडे, शिळीम, मंगळूर पूल झाले असून, इंदोरी-नाणोली पूल लवकरच मार्गी लागेल. किवळे ते सावळा (७ कोटी ५८ लाख) रस्ता काम मार्गी लागले आहे तसेच सन २०१२-१३ मध्ये कान्हे रेल्वे उड्डाणपूल, देहूरोड सेंट्रल हॉटेल ते निगडी रस्ता रुंदीकरणास मंजुरी घेतली आहे. तसेच यावर्षी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, उर्सेपासून मुंबई-पुणे जुना महामार्ग ते तळेगाव स्टेशन ते माळवली (चाकण तळेगाव मार्ग) पर्यंत उड्डाणपुलास मंजूरी घेऊन ३ वर्षांत काम पूर्ण होईल, असे आमदार भेगडे यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)